अगरसायगांव हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील एक प्रगत आणि शेतीप्रधान ग्रामीण गाव आहे.आमचा उद्देश प्रत्येक ग्रामस्थाला उत्तम मूलभूत सुविधा आणि नागरिक सेवा पुरवून गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे हा आहे.
ग्रामपंचायत कार्यालय अगरसायगांव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर
+91 9970409909
vpo.agarsaigaon@gmail.com
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा